योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता
मागील दोन हप्ते गमावलेल्या शेतकऱ्यांनाही यावेळी योजनेचा लाभ मिळू शकत. सूत्रांच्या मते, सरकार अशा शेतकऱ्यांची यादी तयार करीत असून त्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन्ही हप्ते जमा करण्याचा विचार करीत आहे.