हा प्रश्न तुमच्या मनात कसा येऊ शकतो? यासाठी तुम्हाला My Jio App वर जावे लागेल. तेथे तुम्हाला Pay आणि Win पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करा तुम्हाला एक वर्षाची रिचार्ज ऑफर किंवा डेटा ऑफर दिसेल. तुम्ही येथे क्लिक करून ते वापरू शकता.

 

उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम!

RBI ने केला नवीन नियम जाहीर

 

रिलायन्स जिओच्या १५५९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ही संपूर्ण एक वर्ष नसून 336 दिवसांची आहे. जिओचा हा प्रीपेड प्लान अमर्यादित व्हॉइस कॉलसह येतो. म्हणजेच, ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी आणि व्हॉइस कॉल करू शकतात.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटाही मिळतो. तसंच प्लॅनमध्ये 3600 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. यासोबत या प्लानमध्ये JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio App चे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जाते.

 

1 मिनिटात चेक करा मोबाईलवरून तुमचा सिबिल स्कोर शून्य रुपयात