लाडकी बहीण योजना आता भरा नवीन फॉर्म, लगेच खात्यात जमा होणार 4500 रुपये जाणून घ्या कसा करावा अर्ज?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आला आहे.

 

👇👇👇👇

➡️ कसा भरायचा नवीन अर्ज? इथे क्लीक करून पहा ⬅️

 

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारनं सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही लोकप्रिय योजना ठरत आहे. राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. यातील बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे. दरम्यान, या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आला आहे. व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

 

👇👇👇👇👇

या यादीत नाव असेल तर डायरेक्त्त खात्यात जमा ४५०० रुपये

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी सरकारने नवीन जीआर काढला आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. परंतु, ज्या महिलांनी अर्ज भरला नाही, त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे.

 

👇👇👇👇

➡️ कसा भरायचा नवीन अर्ज? इथे क्लीक करून पहा ⬅️

 

आधारकार्डला ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाते क्रमांक भरा

तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाबाबत मेसेज येतील. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आधारकार्डवर ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाता क्रमांक भरा. बँकेची इतर माहिती भरा. आयएफएससी कोड भरा. बँक खाते आधारकार्डशी लिंक असेल, तर होयवर क्लिक करा. जर आधारकार्डसोबत बँक खाते जोडलं गेलं नसेल, तर ते लिंक करून घ्या. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी. आधारकार्डच्या समोरील बाजू पहिल्या पर्यायात अपलोड करा. दुसऱ्या पर्यायात आधारकार्डची मागील बाजू अपलोड करा. दरम्यान, अचूकपणे व्यवस्थित हा फॉर्म भरल्यास तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळू शकतात. यामध्ये कोणतीही अडचण येत नाही.

 

👇👇👇👇

➡️ कसा भरायचा नवीन अर्ज? इथे क्लीक करून पहा ⬅️

Leave a Comment