बांधकाम कामगार यादी पाहण्याची पद्धत?

सरकारी पोर्टल: नोंदीत कामगारांची यादी कामगार मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर प्रसारित केली जाते त्यामुळे आपण पोर्टल वर जाऊन आपण आपले नाव शोधू शकता.

 

➡️ इथे क्लीक करून बांधकाम रोजगार योजनेची यादी पहा ⬅️

 

कामगार मंडळ कार्यालय: तुम्ही तुमच्या क्षेत्रातील कामगार मंडळाच्या संबंधित कार्यालयात जाऊन स्वतःचे नाव यादीत समाविष्ट आहे कि नाही हे जाणून घेऊ शकता.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा इथे क्लीक करून पहा 👇