Ladaki Bahin Yojana New Update : लाडकी बहीण योजनेमध्ये जो काही नवीन बदल करण्यात आलेला आहे आज 6 सप्टेंबर रोजी अर्ज तुम्ही करत असाल तर अर्ज कोणाचाही भरला जाणार नाही तुम्हाला एक एरर दाखवला जाईल तो एरर काय आहे तो स्क्रीन वरती पहा तो म्हणजे तुम्ही आता अर्ज करू शकत नाही तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर शेजारील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे अशा प्रकारचा भरपूर जणांना येरे येतोय आता नक्की मोठा बदल जो आहे तो काय झालेला आहे ते समजून घ्या आता भरपूर प्रकारे भरपूर ठिकाणी फ्रॉड होत आहेत नवीन नवीन जे काही केस आहेत ते उघडणे येत आहेत.
लाडकी बहीण योजना दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा
➡️ कसा करावा नवीन अर्ज? इथे क्लीक करून पहा ⬇️
लाडकी बहीण योजना दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा
➡️ कसा करावा नवीन अर्ज? इथे क्लीक करून पहा ⬇️
लाडकी बहीण योजना दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा