तुमच्या खात्यात 50000 झाले जमा गावानुसार यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा

Loan Waiver List : ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज नियमितपणे फेडले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सुरू केली होती. हे अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, ज्यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केली आहे. जे शेतकरी अजून केवायसी (KYC) पूर्ण केलेले नाहीत, त्यांची यादी तयार झाली आहे. ही यादी कशी डाऊनलोड करायची आणि त्यात तुमचं नाव कसं शोधायचं, याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

 

👇👇👇👇

तुमच्या खात्यात 50000 झाले जमा गावानुसार यादी जाहीर

➡️ यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

 

यापूर्वी जर तुमचं नाव यादीत आलं असेल, पण काही कारणामुळे तुम्ही eKYC केलेली नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या मयत व्यक्तीच्या नावावरचं कर्ज तुमच्या नावाने यादीत दाखवलं जात असेल, तर यादीत नाव असल्यास तुम्ही 50,000 रुपयांचं अनुदान कर्जमाफीचा लाभ घेऊ शकता. यासाठी प्रथम तुमच्या गावाची यादी डाऊनलोड करून त्यात तुमचं नाव तपासावं लागेल. जर नाव यादीत असेल, तर बायोमेट्रिक पद्धतीने किंवा आधार लिंक असलेल्या मोबाईल ओटीपीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण (eKYC) करावं लागेल. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, काही दिवसांत कर्जमाफीसाठी मंजूर झालेली रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

 

👇👇👇👇

तुमच्या खात्यात 50000 झाले जमा गावानुसार यादी जाहीर

➡️ यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

 

 

लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी प्रथम सीएससी पोर्टलला भेट द्यावी लागेल. सीएससीच्या वेबसाईटवर जाऊन, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत यादी कशी डाऊनलोड करायची, याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

सीएससीच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुमचा सीएससी आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
त्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या Aadhar Authentication List Download या पर्यायावर क्लिक करा.
त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची Pending लिस्ट दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
लिस्टवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड या चिन्हावर क्लिक करून तुम्ही थकीत कर्जमाफी यादी पाहू शकता.
यादी डाऊनलोड केल्यानंतर Village या Excel File च्या फिल्टरचा वापर करून तुम्ही तुमच्या गावातील यादी पाहू शकता.
डाऊनलोड करण्यात आलेल्या 50 हजार अनुदान यादीतील शेतकऱ्यांना eKyc करावी लागेल.
eKyc केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती कर्जमाफी अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

 

👇👇👇👇

तुमच्या खात्यात 50000 झाले जमा गावानुसार यादी जाहीर

➡️ यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

Leave a Comment