फक्त 5 मिनिटात घरबसल्या ऑनलाइन मोफत काढा नवीन रेशन कार्ड जाणून घ्या A टू Z प्रोसेस

Ration Card : वने रेशन कार्ड काढण्यासाठी नेमके काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र अर्ज भरताना एक रुपयाही खर्च न करता तुम्ही रेशन कार्ड मिळवू शकता.

 

घरबसल्या ऑनलाइन मोफत काढा नवे रेशन कार्ड

➡️ इथे क्लिक करा ⬅️

 

सर्वांना स्वस्तात पोषक अन्न मिळावे यासाठी सरकारकडून रेशन दिले जाते. स्वस्त धान्य दुकानावर हे रेशन मिळते. यामध्ये गहू, तांदुळ यासाह वेगवेगळी धान्ये, डाळ, तेल आदींचा समावेश असतो. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. या योजनेसाठी पात्र असल्यास कोणत्याही कार्यालयात न जाता तुमच्या पत्त्यावर तुमचे रेशन कार्ड (How To apply for new Ration Card) येते. दरम्यान, जाणून घेऊ या घरबसल्या मोबाईलमधून रेशन कार्ड कसे काढायचे.

 

घरबसल्या ऑनलाइन मोफत काढा नवे रेशन कार्ड

➡️ इथे क्लिक करा ⬅️

 

 

नवे रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट), रहिवासी प्रमाणपत्र (वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट), कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे लागतात.

 

घरबसल्या ऑनलाइन मोफत काढा नवे रेशन कार्ड

➡️ इथे क्लिक करा ⬅️

 

Leave a Comment