सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलगी असेल तर SBI कडून मिळणार ३७ लाख रुपये असा करा अर्ज
SBI Bank : पोस्ट ऑफिसच्या (Post Office) वतीनं विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा मोठा फायदा नागरिकांना मिळत आहे. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक (Invetsment) केल्यास आपली ठेव सुरक्षीत राहते आणि चांगला परतावा देखील मिळतो. आज आपण अशाच एका योजनेबाबत माहिती पाहणार आहोत. ज्या योजनेच्या माध्यमातून चांगला परतावा मिळतो. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi yojana) असं … Read more