ST Employees Big News : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मूळ वेतनात तब्बल इतकी मोठी वाढ

ST Employees Big News

ST Employees Big News : आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात, एसटी कर्मचारी संघटना कृती समितीसह बैठक पार पडली. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची … Read more